Bajaj Freedom ने 125cc सेगमेंटमध्ये केली मोठी एंट्री

बाइकमध्ये DRL सह गोल हेडलॅम्प आहे. फ्लॅट सीट, रुंद हँडलबार आणि मध्यभागी पाय पेग आहेत

यात 2 लीटरची इंधन टाकी आणि सीटखाली 2 किलोची CNG टाकी आहे.

बाईकमध्ये 125cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे.

जे 9.5 PS पॉवर आणि 9.7 Nm टॉर्क जनरेट करते.

यात 5 स्पीड गिअरबॉक्सची सुविधा आहे. बाईकच्या हँडलबारच्या उजव्या बाजूला एक स्विच आहे.

उत्तम ब्रेकिंगसाठी, समोरच्या टायरमध्ये डिस्क ब्रेक आणि मागच्या टायरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.

बजाज फ्रीडम 125 ची एक्स-शोरूम किंमत 95,000 रुपयांपासून सुरू होते.

Yamaha MT-15 ची भन्नाट स्टाईल आणि स्पीड पाहून थक्क व्हाल