Hero Destini 125: स्वस्तात शानदार स्कूटर, बघायलाच हवी!
या स्कूटरमध्ये ब्लूटूथ-कनेक्टिव्हिटी, बॅकलिट स्टार्टर बटण, फ्रंट डिस्क ब्रेक, पिलियन बॅकरेस्टसह डिजिटल डॅश आहे.
स्कूटरमध्ये फ्रंट ड्रम ब्रेक, लहान एलसीडी इनसेटसह एक साधा ॲनालॉग डॅश आहे
या स्कूटरमध्ये 124.6 सीसी क्षमतेचे एअर-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे.
जे 7,000 rpm वर 9hp ची पॉवर आणि 5,500 rpm वर 10.4Nm टॉर्क जनरेट करते.
ही स्कूटर एक लिटर पेट्रोलमध्ये 59 किमीचा प्रवास करू शकते
या स्कूटरमध्ये 2 लिटर स्टोरेज स्पेस आहे. कंपनीने त्याच्या फ्रंट ऍप्रनमध्ये हुक देखील दिला आहे.
स्कूटरची किंमत 80,048 रुपयांपासून सुरू होते.
Royal Enfield Hunter 350: दमदार लूक आणि पॉवरफुल राइड!