Hero Splendor Plus नवीन फीचर्स आणि किंमत उघड झाली

बाईकमध्ये शांदर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून त्याला स्टिल्थी ड्युअल टोन कलर स्कीम देण्यात आली आहे.

या बाईकच्या नवीन मॉडेल्समध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे 

Hero Splendor Plus 97.2 cc एअर-कूल्ड सिंगल सिलेंडर, इंधन इंजेक्टेड इंजिन दिले आहे 

जे 7.9 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते 

Hero Splendor ला समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग लोडेड सस्पेंशन आहे 

इंजिनची इंधन कार्यक्षमता 73kmpl आहे. ज्यासाठी हिरोची i3s स्टार्ट-स्टॉप सिस्टम वापरली गेली आहे 

याची एक्स-शोरूम किंमत 70,658 रुपये ठेवण्यात आली आहे