125cc सेगमेंटमध्ये Hero Xtreme 125R ने माजवली धूम
या बाइकमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह एलईडी हेडलाइट आणि टेल लाईट सेटअप देखील आहे.
यात नवीन 125 सीसी सिंगल-सिलेंडर एअर कूल्ड इंजिन आहे
जे 8,250 rpm वर 11.5 ps ची कमाल पॉवर देते. जे डायमंड फ्रेमवर आधारित आहे
यात पुढच्या बाजूला टेलीस्कोपिक फोर्क्स आहेत, 7-स्टेप ॲडजस्टेबल शोवा रिअर मोनोशॉकसह.
नवीन Xtreme 125R बाइक ब्लू, रेड आणि ब्लॅक या तीन रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे.
ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 66 किलोमीटरचा मायलेज देऊ शकते.
Yamaha MT-15 ची भन्नाट स्टाईल आणि स्पीड पाहून थक्क व्हाल