iPhone 16e आला, फीचर्स ऐकून विश्वास बसणार नाही! 

iPhone 16e मध्ये 6.1-इंचचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1.5K रिझोल्यूशन आणि 800 निट्स ब्राइटनेससह येतो. 

iPhone 16e च्या मागील बाजूला 48MPचा मुख्य कॅमेरा मिळतो. हा कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरसोबत येतो. 

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 12MPचा कॅमेरा मिळतो. 

iPhone 16e ची सुरुवातीची किंमत 59,900 रुपये ठेवण्यात आली आहे. 

iPhone मध्ये सुद्धा अ‍ॅक्शन बटन देण्यात आले आहे. हा iPhone USB Type-C चार्जिंग फीचरसोबत येतो. 

कनेक्टिविटीसाठी Bluetooth 5.3, NFC आणि Wi-Fi 6 सारखे फीचर्स मिळतात. 

याची सुरुवातीची किंमत ₹59,900 ठेवण्यात आली आहे.