iQOO Neo 10R ची जबरदस्त एंट्री, फीचर्स पाहून थक्क! 

फोनमध्ये 144Hz च्या रिफ्रेश रेटसह 1.5K OLED डिस्प्ले असेल.

या फोनमध्ये 6400mAh बॅटरी असेल आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.

या फोनमध्ये OIS सह 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड लेन्स असेल.

iQOO Neo 10R मध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 चिपसेट असेल

हा फोन मूननाइट टायटॅनियम आणि रेजिंग ब्लू रंगाच्या पर्यायांसह लाँच करण्यात आला आहे.

iQOO Neo 10R ची किंमत 30,000 रुपयांपर्यंत येऊ शकते

Realme P3 Pro 5G आला बाजारात, किंमत ऐकून थांबा!