Kawasaki Ninja 300: वेग आणि स्टाईलचा बादशहा!

नवीन निंजा 300 च्या फेअरिंग आणि इंधन टाकीवर नवीन ग्राफिक्स देण्यात आले आहेत 

या बाइकमध्ये 296cc पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड 4-स्ट्रोक इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे.

हे इंजिन 11,000 rpm वर 38.4 hp ची कमाल पॉवर जनरेट करते

बाईक 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. यात असिस्ट आणि स्लिपर क्लच आहे

त्याचा टॉप स्पीड 192 किलोमीटर प्रति तास इतका आहे

बाईकची सुरुवातीची किंमत 3.37 लाख रुपये एक्स-शोरूम आहे.

Mahindra Thar EV: दमदार इलेक्ट्रिक SUV आली!