Kia EV6 दमदार बॅटरी आणि लक्झरी लुक असलेली इलेक्ट्रिक कार!
Kia EV6 मध्ये डिजिटल टायगर नोज ग्रिल, अनुक्रमिक टर्न इंडिकेटर, एलईडी हेड लाईट आणि टेल लाईट युनिट्स आहेत.
Kia EV6 मध्ये मुख्य इन्फोटेनमेंट तसेच ड्रायव्हर डिस्प्लेसाठी प्रवाही वक्र HD डिस्प्ले स्क्रीन आहे
Kia EV6 मध्ये 77.4 kWh बॅटरी पॅक आहे.
Kia EV6 ची रेंज 500 किलोमीटरपेक्षा जास्त आहे
Kia EV6 सुमारे 40 मिनिटांत 10 टक्के ते 80 टक्के चार्ज होऊ शकतो.
Kia EV6 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 59.95 लाख रुपये आहे.
POCO C61 5G कमी किमतीत जबरदस्त 5G फोनची संधी गमावू नका!
आणखी पाहा