KTM 125 RC चा तुफान अंदाज, आता तरुणाई झाली वेडी!
KTM RC 125 मध्ये ट्विन प्रोजेक्टर हेडलॅम्प्ससह डे टाइम रनिंग लॅम्प्स आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आले आहे.
KTM RC 125 मध्ये 124 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे.
जो 143 bhp कमाल पॉवर आणि 12 Nm पीक टॉर्क निर्माण करतो.
KTM RC 125 च्या फ्रंटला 300mm डिस्क आणि रियरला 230mm डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.
यामध्ये 17-इंचांचे टायर्स देण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये 9.5-लीटरचा पेट्रोल टाकी दिली आहे
KTM या बाईकची सुरुवातीची किंमत 1.47 लाख रुपये आहे.
Realme P3 Pro 5G आला बाजारात, किंमत ऐकून थांबा!