Mahindra Thar Roxx घेऊन येत आहे नवे धमाकेदार फीचर्स
कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि ऑटो एसी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Mahindra Thar Roxx मध्ये 10.25-इंच स्क्रीन आहे, ही कार डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅम्पसह उपलब्ध असेल.
Mahindra Thar Roxx कार 2.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध असेल.
जे जास्तीत जास्त 158bhp पॉवर आणि 330Nm टॉर्क जनरेट करेल.
कारमध्ये अलॉय व्हील्स, क्रूझ कंट्रोल आणि सीट बेल्ट रिमाइंडर ही वैशिष्ट्ये असतील.
या कारमध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅग आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम देण्यात आली आहे.
Mahindra Thar Roxx 12.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे.
Realme 14 Pro Lite मध्ये काय आहे खास जाणून घ्या
आणखी पाहा
Learn more