OLA S1 Air एकदा चार्ज करा आणि मस्त राईड घ्या 

स्कूटरमध्ये 7 इंची एलसीडी कलर स्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ, वायफाय आणि नेव्हिगेशन असेल.

स्कूटरमध्ये प्रवासी फूटरेस्ट आणि आरामदायी प्रवासासाठी 34 लीटर अंडरसीट स्टोरेज आहे.

Ola S1 Air स्कूटरमध्ये 3 Kwh बॅटरी आहे

स्कूटरची रेंज एका चार्जवर 101 किमी आहे.

ही ई-स्कूटर 0 ते 40 किमी प्रति तासाचा वेग 4.3 सेकंदात घेऊ शकते.

स्कूटरची सुरुवातीची किंमत 74,999 रुपये आहे.

आणखी पाहा   

Vivo V50 Lite 5G बजेटमध्ये तुफान स्पीड मिळवा