DSLRला मागे टाकणारा Poco F7 Ultra चा कॅमेरा!
या स्मार्टफोनमध्ये WQHD+ रिझोल्यूशनसह ६.६७-इंचाचा फ्लो AMOLED डिस्प्ले आहे.
हा फोन क्वालकॉमच्या सर्वात वेगवान प्रोसेसर स्नॅपड्रॅगन ८ एलिटवर काम करतो.
यासोबतच ५० एमपी टेलिफोटो आणि ३२ एमपी अल्ट्रा वाइड कॅमेरा उपलब्ध असेल.
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
या स्मार्टफोनमध्ये ५,३०० एमएएच बॅटरी आहे. यासह, १२०W वायर्ड आणि ५०W वायरलेस चार्जिंग फीचर उपलब्ध असेल.
हा फोन काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये येतो.
पोको एफ७ अल्ट्रा 51,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे.
Realme C75 5G: कमी किमतीत जबरदस्त 5G स्पीड!