Royal Enfield Hunter 350 नवा लुक आणि दमदार परफॉर्मन्स
हंटर 350 मध्ये वर्तुळाकार हेडलॅम्प, फोर्क कव्हर गेटर्स आणि ऑफसेट इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.
यामध्ये फॅक्टरी ब्लॅक, डॅपर ऑरेंज, डॅपर ग्रीन, डॅपर व्हाइट, डॅपर ग्रे, रिबेल ब्लॅक, रिबेल ब्लू आणि रिबेल रेड यांचा समावेश आहे.
Royal Enfield Hunter 350 मध्ये 349cc सिंगल-सिलेंडर, एअर/ऑइल-कूल्ड इंजिन आहे.
हे 6100rpm वर 20.2hp ची पॉवर आणि 4,000rpm वर 27 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.
बाईकमध्ये 13-लिटरची इंधन टाकी आहे आणि तिची सीटची उंची 800 मिमी आहे.
बाईकच्या पुढील बाजूस 41mm टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस 6-स्टेप प्रीलोड ऍडजस्टेबल ट्विन इमल्शन शॉक ऍब्जॉर्बर आहे.
किंमत साधारण 1.50 लाखांच्या जवळपास असण्याची शक्यता सांगितली जात आहे.