Hayabusa परत आलीये, वेग पाहून थक्क व्हाल!

यात एलईडी हेडलॅम्प, टीएफटी डिस्प्ले, साइड माउंटेड एक्झॉस्ट (सायलेन्सर) आणि एक मोठी इंधन टाकी आहे.

Suzuki Hayabusa 1304 सीसी, चार-सिलेंडर इंजिन वापरते

हे इंजिन 150 एनएमचा पीक टॉर्क आणि 187 बीएचपीची पॉवर जनरेट करते.

बाईकमध्ये लाँच कंट्रोल, हिल-होल्ड कंट्रोल, कॉर्नरिंग एबीएस, ६ रायडिंग मोड्स, क्रूझ कंट्रोल, अ‍ॅक्टिव्ह स्पीड लिमिटर आहे.

यात अचूक थ्रॉटलसाठी राईड-बाय-वायर आणि क्लचलेस गिअरशिफ्टसाठी बाय-डायरेक्शन क्विकशिफ्टर आहे.

Suzuki Hayabusa किंमत रु. निश्चित करण्यात आली आहे. 16.40 लाख

Maruti Brezza आता अधिक स्मार्ट आणि पॉवरफुल!