आपल्या लोकप्रिय बाइक्सप्रमाणेच TVS ने ही बाईक स्पोर्टी थीममध्ये लॉन्च केली आहे.
यामध्ये TV SmartXConnect प्रणालीसह सुसज्ज ब्लूटूथ-सक्षम TFT स्क्रीन स्पीडोमीटरचा समावेश आहे
TVS Raider मध्ये 124.8 cc एअर आणि ऑइल-कूल्ड 3V इंजिन आहे.
हे 7500 rpm वर 8.37 kW पॉवर आणि 6,000 rpm वर 11.2 Nm पीक टॉर्क जनरेट करते.
ते 5.9 सेकंदात 0 ते 60 पर्यंत टॉप स्पीड गाठू शकते
TVS Raider 125 प्रति लिटर 60 किमी पर्यंत मायलेज देते
TVS Raider 125 ची किंमत 87,088 रुपये एक्स-शोरूमपासून सुरू होते
Yamaha MT-15 ची भन्नाट स्टाईल आणि स्पीड पाहून थक्क व्हाल