कमी किंमतीत Vivo V40e 5G मध्ये बाप फिचर्स
या फोनमध्ये 6.7 इंचाचा ३D वक्र AMOLED FHD+ डिस्प्ले आहे. फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे.
Vivo V40e 5G मध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर देण्यात आला आहे.
या फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे.
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, या विवो फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा आहे.
Vivo V40e 5G मध्ये 5,500mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग फीचर आहे.
तुम्ही हा फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता - मिंट ग्रीन आणि रॉयल ब्रॉन्झ.
फोनची सुरुवातीची किंमत 28,999 रुपये आहे.
VIVO T4x 5G फोन उत्कृष्ट वैशिष्ट्ये आणि शक्तिशाली कार्यक्षमतेसह