नवी Alto K10 घेतेय SUV ला टक्कर! 

ऑल्टो K10 मध्ये 7-इंचाचा SmartPlay Studio इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जो Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करतो. 

यामध्ये 1.0-लिटर 3-सिलेंडर K-सीरीजचे इंजिन आहे. 

जो 65 bhp ची पॉवर आणि 89 Nm टॉर्क देतो.

Maruti Alto K10 चे नवीन इंजिन 24.9 kmplचा मायलेज देते. 

यामध्ये ड्युअल एअरबॅग्स, EBDसह ABS, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक आणि प्री-टेंशनर्ससह सीटबेल्ट दिले आहेत. 

याची सुरुवातीची किंमत 3.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 

iPhone 16e आला, फीचर्स ऐकून विश्वास बसणार नाही!