Bajaj Chetak ची नवी अवतार पाहून थक्क व्हाल!
स्कूटरच्या हेडलॅम्प केसिंग, ब्लिंकर्स आणि सेंट्रल ट्रिम्सला चारकोल ब्लॅक फिनिश दिला गेले आहे.
स्कूटरमध्ये दोन राइडिंग मोड्स – ईको आणि स्पोर्ट्स – दिले गेले आहेत.
हे पॅक 3.8 किलोवॉटच्या इलेक्ट्रिक मोटरला कनेक्टेड आहे.
या स्कूटरमध्ये तुम्हाला 3 किलोवॉटचा लिथियम आयन बॅटरी पॅक दिला जातो.
सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 95 किलोमीटरपर्यंतची रेंज देते.
Bajaj Chetak ची किंमत सुमारे 1.27 लाख रुपये ऑन-रोड आहे.
नवी Alto K10 घेतेय SUV ला टक्कर!