Hyundai Exter आली धडाक्यात, SUV चाहत्यांसाठी खास!
Hyundai Exter मध्ये 8-इंचचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसोबत 4.2-इंचचा ड्रायव्हर डिस्प्ले देखील देण्यात आला आहे.
या कारमध्ये ड्युअल कॅमेरा डॅशकॅम, 6 एअरबॅग्स स्टँडर्ड, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर आणि TPMS देण्यात आले आहे.
Hyundai Exter मध्ये 1.2 लिटरचं नैचरल अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे.
हे इंजिन 6000 RPM वर 81 BHP ची पॉवर आणि 4000 RPM वर 114 Nm टॉर्क जनरेट करतं.
Hyundai Exter मध्ये अॅटलस व्हाइट, फियरी रेड, रेंजर खाकी, स्टार्री नाईट, कॉस्मिक ब्लू आणि टायटन ग्रे हे रंग उपलब्ध आहेत.
Hyundai Exter ला 8,43,900 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे.
KTM 125 RC चा तुफान अंदाज, आता तरुणाई झाली वेडी!