Hyundai Venue नवीन फीचर्ससह स्टाईलिश आणि पॉवरफुल SUV! 

या कारमध्ये तुमच्याकडे 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, इलेक्ट्रिक सनरूफ, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी आहे.

या कारमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एक टच डाउन ड्रायव्हर साइड पॉवर विंडो आहे.

या कारमध्ये 1.2-लीटर कप्पा पेट्रोल इंजिन आहे.

जे 83 PS आणि 114 NM टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे

सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), वाहन स्थिरता नियंत्रण, हिल असिस्ट कंट्रोल यांचा समावेश आहे

Hyundai Venue ची सुरुवातीची किंमत आता 7.68 लाख रुपये आहे.

Kia EV6 दमदार बॅटरी आणि लक्झरी लुक असलेली इलेक्ट्रिक कार!