लावा अग्नी 3 मध्ये मोठा 6.78-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले आहे
Lava Agni 3 मध्ये 4nm MediaTek Dimensity 7300x प्रोसेसर आहे.
फोनमध्ये 5000mAh बॅटरी असून 66W फास्ट चार्जिंग फीचर आहे.
या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनच्या मागील बाजूस 50MP चा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे.
यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा असेल.
हा फोन Heather Glass आणि Pristine Glass या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.
त्याची सुरुवातीची किंमत 22,999 रुपये आहे
TVS Raider 125 स्टायलिश लुक आणि दमदार परफॉर्मन्स
आणखी पाहा