Ola S1 Air मध्ये मिळतात स्मार्ट फीचर्स आणि दम
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एलईडी हेडलॅम्प आणि टेललॅम्पसह फ्लॅट फ्लोअरबोर्ड आणि 34 लिटर स्टोरेज स्पेस आहे.
यात 4.5 किलोवॅटची हब मोटर, 2,5 किलोवॅटची बॅटरी पॅक आहे.
ही ई-स्कूटर 4.3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडू शकते.
Ola S1 Air चा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास आहे.
इको मोडमध्ये त्याची IDC रेंज 100 किमी असल्याचा दावा केला आहे.
Ola S1 Air इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत 74,999 रुपये आहे.
कमी किंमतीत Vivo V40e 5G मध्ये बाप फिचर्स