Realme GT 7 Pro मध्ये मिळतो iPhone सारखा फीचर!
यामध्ये 6.78 इंचाची 8T LTPO Samsung Eco2 1.5K OLED पंच होल स्क्रीन देण्यात आली आहे.
या फोनमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट देण्यात आला आहे.
फोनमध्ये 5800mAh ची एक मोठी आणि दमदार बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W च्या फास्ट चार्जिंग स्पीडचा सपोर्ट करते.
या फोनमध्ये रियलमीने सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MPचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
ज्याचा पहिला कॅमेरा 50MP सेंसरसोबत येतो. तर, फोनचा दुसरा बॅक कॅमेरा 50MP पेरिस्कोप लेंससोबत येतो.
Realme GT 7 Pro ची किंमत 69,999 रुपये आहे.
iPhone 16e आला, फीचर्स ऐकून विश्वास बसणार नाही!