Samsung Galaxy A26 5G मध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स 

हा स्मार्टफोन 6.7 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले सह येतो. फोनच्या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080 x 2340 पिक्सेल आहे.

कंपनीने या स्मार्टफोनमध्ये Exynos 1380 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे.

फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असेल.

यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP कॅमेरा असेल.

हा स्मार्टफोन ब्लॅक, मिंट, व्हाईट आणि पीच या चार रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

या फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे.

Samsung Galaxy A26 5G ची किंमत 24,999 रुपये आहे

Lava Agni 3 5G आला! जबरदस्त फीचर्स आणि किंमत उघड!

आणखी पाहा