Vivo V50 Lite 5G मध्ये DSLR सारखा कॅमेरा!
Vivo V50 Lite 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.77-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. FHD+ पॅनेलमध्ये १३०० निट्सची HBM ब्राइटनेस आहे.
Vivo V50 Lite 5G मध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
Vivo V50 Lite 5G मध्ये 6500mAh बॅटरी आहे, जी 90W फास्ट चार्जिंगसह येते.
Vivo V50 Lite 5G मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकेंडरी कॅमेरा असू शकतो.
हा फोन काळ्या, सोनेरी आणि जांभळ्या रंगाच्या पर्यायांसह लाँच करण्यात आला आहे.
Vivo V50 Lite 5G ची किंमत 37,275 रुपये आहे.
DSLRला मागे टाकणारा Poco F7 Ultra चा कॅमेरा!