Vivo X200 Ultra मध्ये मिळतो DSLRसारखा कॅमेरा 

स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा 2K एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले असू शकतो.

या स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली मीडियाटेक डायमेन्सिटी ९४००+ चिपसेट दिला जाऊ शकतो.

यात 90 वॅट फास्ट चार्जिंग आणि 6000 एमएएच बॅटरी असेल.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी त्याच्या फ्रंटला 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असेल. यात 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड सेन्सर असेल.

Vivo X200 Ultra मधील अॅक्शन बटण फ्रेममध्ये उजव्या बाजूला तळाशी असू शकते.

कमी किंमतीत Vivo V40e 5G मध्ये बाप फिचर्स