90 FPS Gaming करायची आहे; तर तुमच्यासाठी Realme ने केला हा धासू मोबाईल लॉंच!

Published on:

Follow Us

Realme नवीन स्मार्टफोन सिरीज Realme P3 भारतात लाँच केली आहे. कंपनीने या स्मार्टफोन सिरीज अंतर्गत Realme P3 Pro 5G आणि Realme P3x 5G हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. आता कंपनी या सिरीजअंतर्गत आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन Realme P3 Ultra या नावाने लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन याच महिन्यात भारतात लाँच केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Realme P3 Ultra किंमत

Realme P3 Ultra स्मार्टफोन कंपनीच्या P सीरीज लाइनअपचा भाग आहे. कंपनीने या सिरीजमधील दोन स्मार्टफोन, Realme P3x आणि Realme P3 Pro आधीच लाँच केले आहेत. हे दोन्ही फोन भारतात अनुक्रमे 13,999 आणि 23,999 रुपयांना लाँच करण्यात आले आहेत. Realme P3 Ultra ची किंमत Realme P3x आणि Realme P3 Pro पेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे आणि त्यात चांगले स्पेसिफिकेशन देखील असण्याची अपेक्षा आहे.

Realme P3 Ultra 5G Launch india
Realme P3 Ultra 5G Launch india

Realme P3 Ultra ची फीचर्स

Realme P3 Ultra स्मार्टफोन नुकताच Geekbench वर लिस्ट करण्यात आला आहे. Geekbench लिस्टिंगनुसार, हा फोन MediaTek Dimensity 8350 प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. हा फोन 12GB पर्यंत रॅम आणि Android 15 सह लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

डिस्प्ले 

Realme P2 Pro 5G मध्ये 6.7-inch full-HD+ 3D curved AMOLED screen आहे. तसेच 120Hz refresh rate, 2,000 units of peak brightness आहे. फोनमध्ये Corning Gorilla Glass 7i protection आहे.

अधिक वाचा:  Noise Cancellation, Beast Mode आणि 100 तास बॅटरी Boat Nirvana Crystal शानदार इअरबड्स

प्रोसेसर

या फोनमध्ये 4nm octa-core Snapdragon 7s Gen 2 SoC आहे. जो फोन Adreno 710 GPU, आणि 12GB of LPDDR4x RAM आणि 512GB of UFS 3.1 onboard storage सह जोडलेला आहे. या फोनमध्ये Android 14-based Realme UI 5 आहे.

कॅमेरा

Realme P3 Ultra मध्ये ड्युअल रेअर कॅमेरा युनिट आहे. त्यामध्ये 50-megapixel Sony LYT-600 primary sensor आहे. optical image stabilisation (OIS) आहे. 8-megapixel ultrawide shooter आहे. तसेच 32-megapixel camera फ्रंटला असून तो सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी आहे. 

बॅटरी

फोनमध्ये 5200 mAh बॅटरी आहे. ज्याला 80W wired SuperVOOC charging सपोर्ट आहे.

Realme P3 Ultra 5G Launch date in india 

realme P3 Ultra 5G स्मार्टफोन 19 मार्च रोजी लॉन्च होणार आहे , या मोबाईल सोबतच realme P3x 5G हा मोबाईलही लॉन्च होणार आहे.

अधिक वाचा:  Vivo V50 5G: प्रीमियम डिझाइन, दमदार बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरा आता कमी किमतीत

विवो ने लॉन्च केलाय 6500mAh बॅटरीसह आपला धमाकेदार स्मार्टफोन! काय असणार किंमत जाणून घ्या

Redmi Turbo 4 pro : Redmi Turbo 4 pro चे स्पेसिफिकेशन आले समोर !

Realme P3x: 8GB रॅम असणाऱ्या 5G फोनवर मिळतेय भन्नाट ऑफर ! जाणून घ्या इथे