Kia Cars Offers: Kia या महिन्यात गाड्यांवर देतेय बंपर ऑफर फक्त 31 मार्चपर्यंत

Published on:

Follow Us

Kia Cars Offers: तर मंडळी तुम्ही सुद्धा नवीन किआ सेल्टोस, कॅरेन्स किंवा सोनेट खरेदी करण्याचा विचार करत आहात ? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण किया मोटर्स नुकतेच आपल्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळवून देत आहे. तसेच या ऑफर्स MY2024 आणि MY2025 मॉडेल्सवर उपलब्ध असणार आहेत.

Kia Cars Offers

Kia Sonet वर मिळणार जबरदस्त डिस्काउंट :

सब-कॉम्पॅक्ट 4 मीटर एसयूव्ही सोनेटवर सुद्धा या महिन्यात धमाकेदार ऑफर मिळत आहे. मात्र ही ऑफर MY2024 मॉडेल्सवर उपलब्ध झाली आहे.

सोनेटच्या डिझेल व्हेरिएंटवर 1.64 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. यासोबतच टर्बो-पेट्रोल व्हेरिएंटवर 1.42 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल व्हेरिएंटवर 83,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सोनेटच्या MY2025 मॉडेलवर आणि डिझेल व्हेरिएंटवर 51,000 रुपयांपर्यंत आणि टर्बो-पेट्रोल व्हेरिएंटवर 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तसेच नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल व्हेरिएंटवर 44,000 रुपयांपर्यंत ऑफर देण्यात येत आहे.

अधिक वाचा:  TVS Raider 125: एक स्मार्ट आणि स्टायलिश 125cc बाइक तुमच्यासाठी
Kia Seltos वर देखिल मिळणार सर्वात जास्त डिस्काउंट :

सेल्टोसच्या 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल व्हेरिएंटवर 96,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. जर तुम्हाला MY2025 मॉडेल खरेदी करायचे असेल, तर तुम्हाला 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल व्हेरिएंटवर 55,000 रुपयांपर्यंत आणि 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल व्हेरिएंटवर 52,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

सेल्टोसच्या 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल व्हेरिएंटवर 96,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. आणि हे डिस्काउंट MY2024 मॉडेलवर उपलब्ध आहेत. तसेच सेल्टोसच्या MY2024 मॉडेलच्या 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल व्हेरिएंटवर 1.89 लाख रुपयांपर्यंत ऑफर देण्यात येत आहे. तसेच, 1.5 लिटर डिझेल व्हेरिएंटवर 1.84 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे.

अधिक वाचा:  इलेक्ट्रिक एसयूव्हीचा धमाका Toyota Urban Cruiser BEV ची सर्व माहिती