Kia Cars Offers: तर मंडळी तुम्ही सुद्धा नवीन किआ सेल्टोस, कॅरेन्स किंवा सोनेट खरेदी करण्याचा विचार करत आहात ? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण किया मोटर्स नुकतेच आपल्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळवून देत आहे. तसेच या ऑफर्स MY2024 आणि MY2025 मॉडेल्सवर उपलब्ध असणार आहेत.
Kia Sonet वर मिळणार जबरदस्त डिस्काउंट :
सब-कॉम्पॅक्ट 4 मीटर एसयूव्ही सोनेटवर सुद्धा या महिन्यात धमाकेदार ऑफर मिळत आहे. मात्र ही ऑफर MY2024 मॉडेल्सवर उपलब्ध झाली आहे.
सोनेटच्या डिझेल व्हेरिएंटवर 1.64 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. यासोबतच टर्बो-पेट्रोल व्हेरिएंटवर 1.42 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल व्हेरिएंटवर 83,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सोनेटच्या MY2025 मॉडेलवर आणि डिझेल व्हेरिएंटवर 51,000 रुपयांपर्यंत आणि टर्बो-पेट्रोल व्हेरिएंटवर 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तसेच नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल व्हेरिएंटवर 44,000 रुपयांपर्यंत ऑफर देण्यात येत आहे.
Kia Seltos वर देखिल मिळणार सर्वात जास्त डिस्काउंट :
सेल्टोसच्या 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल व्हेरिएंटवर 96,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. जर तुम्हाला MY2025 मॉडेल खरेदी करायचे असेल, तर तुम्हाला 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल व्हेरिएंटवर 55,000 रुपयांपर्यंत आणि 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल व्हेरिएंटवर 52,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
सेल्टोसच्या 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल व्हेरिएंटवर 96,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. आणि हे डिस्काउंट MY2024 मॉडेलवर उपलब्ध आहेत. तसेच सेल्टोसच्या MY2024 मॉडेलच्या 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल व्हेरिएंटवर 1.89 लाख रुपयांपर्यंत ऑफर देण्यात येत आहे. तसेच, 1.5 लिटर डिझेल व्हेरिएंटवर 1.84 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे.
- Driving License Download Online: तुम्हाला सुद्धा घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करायचे आहे
- New Vehicle Buying Tips: होळीच्या मुहूर्तावर नवीन कार खरेदी करायची आहे ? तर थांबा ही बातमी नक्की वाचा
- Mahindra Scorpio N बजेटमध्ये चांगली SUV खरेदी करायची आहे ? तर ही गाडी नक्कीच उत्तम पर्याय ठरेल
- Hero Splendor Plus: हिरो स्प्लेंडर प्लस चा नवा अवतार जाणून घ्या काय असणार नवीन बदल
- Holi Car Care Tips: होळीच्या रंगात बसून आपल्या वाहनांचे कसे करावे संरक्षण ?